75 years birthday invitation card

75 years birthday invitation card. Celebrate 75 years of remarkable journey with our marathi editable birthday template.

Price : ₹ 49.00


कार्ड कसे तयार करायचे?


|| श्री गणेशाय नमः ||
A_¥V_hmoËgdr gmohim
"आयुष्याच्या पंच्याहत्तर वर्षांचा सुवर्णमय प्रवास, अनुभवांची समृद्ध शिदोरी, प्रेमाचा अखंड वर्षाव आणि आशीर्वादांचे अमृत लाभलेला हा अविस्मरणीय क्षण..."
या मंगल प्रसंगी आमचे आदरणीय
श्री. प्रमोद संजय जाधव
यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सव सोहळ्यास आपण परिवारासह आवर्जून उपस्थित राहून या आनंदोत्सवाची शोभा वाढवावी. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे .... गुरुवार दि. ०७ जानेवारी २०२६ रोजी सायं. ६ वा. १५ मि.
* ñWi *
रॉयल पॅलेस, सांगली कोल्हापूर रोड, सांगली
* {Z_§ÌH$ *
श्री. गौरव निकम पाटील सौ. गायत्री निकम पाटील










डाउनलोड करण्यापूर्वी Invitation Card तपासून घ्या.

कोणत्याही मदतीसाठी खाली दिलेल्या WhatsApp क्रमांकावर संपर्क साधा.

9371502810 (WhatsApp Only)


75 years birthday invitation card | Marathi Invites