Online Barse Nimtran Patrika
नामकरण सोहळा आणि बारशासाठी सुंदर मराठी निमंत्रण पत्रिका व व्हिडिओ ऑनलाइन तयार करा. आकर्षक नामकरण कार्ड डिझाईन्समधून निवडा आणि खास डिजिटल आमंत्रण बनवा.
Price : ₹ 49.00
कार्ड कसे तयार करायचे?
- नाव, तारीख, वेळ, ठिकाण आणि इतर माहिती भरा
- फोटोचा पर्याय असल्यास फोटो अपलोड करा.
- माहिती भरल्यानंतर कार्डमधील बदल तुम्हाला लगेच दिसतील.
- माहिती भरून झाल्यावर "डाउनलोड" बटणावर क्लिक करा.
- फोटोचा बॅकग्राऊंड काढण्यासाठी येथे क्लिक करा
- मराठी टायपिंग साठी येथे क्लिक करा
- डाउनलोड केल्यानंतर Watermark काढला जाईल.

डाउनलोड करण्यापूर्वी Invitation Card तपासून घ्या.
कोणत्याही मदतीसाठी खाली दिलेल्या WhatsApp क्रमांकावर संपर्क साधा.
9371502810 (WhatsApp Only)मराठी नामकरण सोहळ्यासाठी सुंदर निमंत्रण पत्रिका आणि व्हिडिओ ऑनलाइन तयार करा. आकर्षक नामकरण कार्ड डिझाईन निवडा आणि आपले डिजिटल निमंत्रण सहज तयार करा.

