
|| श्री गणेश प्रसन्न ||
|| श्री सत्यनारायण प्रसन्न ||
स. न. वि. वि. आमच्या येथे श्री हरी कृपेने, नवीन वास्तूची,
वास्तुशांती व श्री सत्यनारायण महापूजा
रविवार दिनांक ११/१२/२०२२ रोजी स. ११ वा
करण्याचे योजिले आहे,
तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार
उपस्थित रहावे हि विनंती…
* ñWi *
रॉयल पॅलेस,
सांगली कोल्हापूर रोड,
सांगली
* ñZoh^moOZ *
दुपारी १ ते आपल्या आगमनापर्यंत
* {Z_§ÌH$ *
समस्त निकम पाटील परिवार