marathi ganesh chaturthi nimantran patrika

Price : ₹ 49.00


कार्ड कसे तयार करायचे?


।। श्री गणेशाय नमः ।।
आपणास कळविण्यात आनंद होत आहे कि, दरवर्षी प्रमाणे यंदाही आमच्या घरी श्री गणेश चतुर्थी निमित्त सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन दहा दिवसांसाठी होत आहे. तरी आपण बाप्पाच्या दर्शनाचा आणि तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा. हि विनंती…
* घरचा पत्ता *
Flat No 101, Nirman Viva, कॉलेज कॉर्नर, सांगली 416416
* निमंत्रक *
श्री. गौरव पाटील सौ. गायत्री पाटील






डाउनलोड करण्यापूर्वी Invitation Card तपासून घ्या.

कोणत्याही मदतीसाठी खाली दिलेल्या WhatsApp क्रमांकावर संपर्क साधा.

9371502810 (WhatsApp Only)


marathi ganesh chaturthi nimantran patrika | Marathi Invites