Create Marathi wedding invitation card online

Create personalized Marathi wedding invitation cards online for free. Choose from beautiful designs, add your details, and share your digital wedding invite instantly with friends and family.

Price : ₹ 49

Customize your Invitation Card

Enter your infomation, upload photos and then click "Preview" button.

Ganesh Photo


|| श्री गणेश प्रसन्न || स.न.वि .वि आमचे येथे श्री कृपेकरून

चि. राजवर्धन

श्री रामचंद्र शामराव निकम यांचे नातू व श्री आनंदराव रामचंद्र निकम रा.सांगली ता.मिरज जि. सांगली यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि

चि. सौ. कां. राजनंदिनी

श्री. आनंदराव तुकाराम पाटील यांची नात व श्री सदाशिव आनंदराव निकम रा.सांगली ता.मिरज जि. सांगली यांची कन्या यांचा

रविवार दि ११ / ०२ / २०१८ रोजी दुपारी ०१ : ३५ वा या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे हि विनंती…

* विवाहस्थळ *

श्री गणेश मल्टिपर्पज हॉल सांगली कोल्हापूर रोड, सांगली

* निमंत्रक *

समस्त निकम पाटील परिवार

Please check all your infomation before clicking 'Preview' button.