Marathi baby shower invitation card

Make Dohale Jevan invitation cards online with elegant Marathi templates. Download and share your digital invite instantly.

Price : ₹ 49

Customize your Invitation Card

Enter your infomation, upload photos and then click "Preview" button.

॥ श्री गणेशाय नमः ॥

लवकरच येणार आहे आमच्या घरात एक गोड सरप्राईज..... आनंदाच्या या सुंदर क्षणी, गायत्रीच्या आई होण्याच्या प्रवासातील हा खास सोहळा साजरा करण्यासाठी डोहाळे जेवण समारंभाचे आयोजन केले आहे. आपण सहपरिवार उपस्थित राहून आई व बाळाला आशीर्वाद द्यावा, यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण.......

* कार्यक्रम *

दुपारी १ ते आपल्या आगमनापर्यंत

* स्थळ *

रॉयल पॅलेस, सांगली कोल्हापूर रोड, सांगली 416416

* निमंत्रक *

श्री. गौरव निकम पाटील श्री. श्रेयस निकम पाटील

Please check all your infomation before clicking 'Preview' button.