Marathi Dohale Jevan Invitation Card

Dohale Jevan invitation templates. Create and download beautiful Marathi Dohale Jevan cards online and share instantly on social media platform.

Price : ₹ 49

Customize your Invitation Card

Enter your infomation, upload photos and then click "Preview" button.

Ganesh Photo


|| श्री गणेश प्रसन्न ||

आपणास कळविण्यात आनंद होत आहे कि, गौरव आणि गायत्री आयुष्याच्या नव्या वळणावर आई आणि बाबा या गोड भूमिकेत प्रवेश करत आहेत. त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि त्यांना शुभाशिर्वाद देण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

गुरुवार दि. ०७ जानेवारी २०२६ रोजी दु. २ वा. १५ मि.

* स्थळ *

रॉयल पॅलेस, सांगली कोल्हापूर रोड, सांगली 416416

* निमंत्रक *

श्री. गौरव निकम पाटील श्री. श्रेयस निकम पाटील

Please check all your infomation before clicking 'Preview' button.