Marathi sakharpuda invitation card design

Create stunning Marathi engagement invites online for free. Customize templates and share your digital invitation instantly.

Price : ₹ 49

Customize your Invitation Card

Enter your infomation, upload photos and then click "Preview" button.

Ganesh Photo


|| श्री गणेशाय नमः || स.न.वि.वि. आमचे येथे श्री कृपेकरून

चि. राजवर्धन

श्री आनंदराव रामचंद्र निकम रा.सांगली ता.मिरज जि. सांगली यांचे चिरंजीव आणि

चि. सौ. कां. राजनंदिनी

श्री सदाशिव आनंदराव पाटील रा.सांगली ता.मिरज जि. सांगली यांची कन्या

रविवार दि ११ / ०२ / २०१८ रोजी दुपारी ०१ : ३५ वा या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे हि विनंती…

* स्थळ *

श्री गणेश मल्टिपर्पज हॉल सांगली कोल्हापूर रोड, सांगली

* निमंत्रक *

समस्त निकम पाटील परिवार

Please check all your infomation before clicking 'Preview' button.