Marathi Wedding Invitation Sample for Buddhist Wedding

Browse Marathi wedding invitation samples for traditional Buddhist wedding ceremonies.

Price : ₹ 49

Customize your Invitation Card

Enter your infomation, upload photos and then click "Preview" button.

|| प्रज्ञा शिल करुणा || || भवतु सब्ब मंगलम ||

सप्रेम जय भिम, विनंती विशेष आमचे इथे बौद्ध धम्मास अनुसरून

दारक राजवर्धन

आयु. रामचंद्र शामराव निकम यांचे नातू व आयु. आनंदराव रामचंद्र निकम रा.सांगली ता.मिरज जि. सांगली यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि

दारिका राजनंदिनी

आयु. आनंदराव तुकाराम पाटील यांची नात व आयु. सदाशिव आनंदराव पाटील रा.सांगली ता.मिरज जि. सांगली यांची कन्या

रविवार दि ११ / ०२ / २०१८ रोजी दुपारी ०१ : ३५ वा या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे.

* हळदी समारंभ *

रविवार दि ११ / ०२ / २०१८ रोजी दुपारी ०१ : ३५ वा ( विवाहस्थळी )

* परिणय स्थळ *

श्री गणेश मल्टिपर्पज हॉल सांगली कोल्हापूर रोड, सांगली

* व्यवस्थापक *

शंभूराजे मित्र मंडळ, सांगली संघर्ष तरुण मित्र मंडळ, सांगली

* निमंत्रक *

आयु. आनंदराव तुकाराम पाटील समस्त निकम पाटील परिवार

Please check all your infomation before clicking 'Preview' button.